
National Level Competition 2026
Success Abacus Official Community
नमस्कार शिक्षकांनो आणि फ्रॅंचायझी ओनर्स! 🙏✨ Balewadi Stadium, Pune स्पर्धेच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील फॉर्म भरा.
🗓️ १३ डिसेंबर २०२६📍 बालेवाडी स्टेडियम, पुणे✨ Open to All Classes
ग्रुप जॉईन करण्यासाठी नाव नोंदवा
🌟 प्रमुख वैशिष्ट्ये:
Open to All Abacus Students (कोणत्याही क्लासचे विद्यार्थी)
१००% पारदर्शकता आणि स्वतंत्र रँक्स
प्रत्येक मुलाला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट 🏆
₹५०,००० स्कॉलरशिप आणि ४ सायकली 🚲
शिक्षकांसाठी विशेष Referral Commission योजना! 💰
विद्यार्थी नोंदणी माहिती ग्रुपवर लवकरच शेअर होईल 📄